
बाजार समित्यांच्या सचिवांवर आता ‘केडर’चा अंकुश!
राज्यस्तरीय सचिव पॅनेलला मान्यता, वेतनाची जबाबदारी शासनाकडे कापूरहोळ महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कारभारात मोठा प्रशासकीय बदल होण्याची चिन्हे आहेत. बाजार समित्यांच्या सचिवांसाठी राज्यस्तरीय ‘सचिव




