
खोपीत ट्रक टर्मिनलसाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!
रिंगरोडसाठी जमीन दिली, आता ट्रक टर्मिनलसाठी पुन्हा शेतजमिनीवर घाला? भोर तालुकाच का लक्ष्य; खंडाळा-पुुरंदरमधील माळरानांचा पर्याय तपासा! कापूरहोळ भोर तालुक्यातील खोपी गावात ट्रक टर्मिनलसाठी सुरू



