
सीएनजी वाहतुकीच्या नावाखाली ११.५२ लाखांचा अपहार! तेरा जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल
कापूरहोळ सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रत्यक्षात इंधन न भरता पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरल्याचे दाखवून कंपनीची तब्बल ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांची आर्थिक



