
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुक मतदार ठरावासाठी जोरदार रस्सी खेच
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सहकारी संस्थांच्या मतदारयादीत समावेश होण्यासाठी ठराव प्रक्रिया 22 सप्टेंबर रोजी संपत असून आपल्याच कार्यकर्त्याला संधी
