राजतोरण वार्षिक सभा


प्रिय सभासद, राजतोरण को – ऑप क्रेडिट सोसायटी लि. नसरापूर ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 22/09/2026 रोजी सकाळी 10:30 वा. राजतोरण सभागृह, नसरापूर ता. भोर जि. पुणे येथे आयोजित करण्यात आली असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

अध्यक्ष : डॉ.श्री. संजय जगताप

सचिव : श्री राहुल देशपांडे


2
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

error: Content is protected !!